मा. अनंत दिक्षित, ज्येष्ठ पत्रकार पुणे. (2012 - 2013)
मा. कविश्रेष्ठ ना. धो. महानोर. पळसखेड, छ. संभाजीनगर. (2013 - 2014)
मा. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहीत्यिक, पुणे. माजी अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन (2014 -2015)
मा. नाना पाटेकर व मा. मकरंद अनासपुरे, नाम फौन्डेशन, पुणे (2015 - 2016)
मा. शांतीलाल गुलाबचंद मुथ्था, ज्येष्ठ समाजसेवक, पुणे (2016 - 2017)
मा. इंद्रजीत देशमुख(काकाजी), कराड. प्रमुख मार्गदर्शक - शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी, ता. कराड.(2017 - 2018)
खा. श्रीनिवास पाटील (मा. राज्यपाल - सिक्कीम)(2018 - 2019)
आमदार स्व. पी. डी. पाटीलसाहेब (मरणोत्तर सन्मानित) (2019 - 2020)
पद्मभूषण स्व. कर्मवीर भाऊराव पाटील (मरणोत्तर सन्मानित) ( (2020 - 2021)